महाविद्यालयाची ध्येय
- विद्यार्थ्यांच्या अंगी स्वाभिमान, स्वावलंबन, सद्विचार व सुसंस्कार या मानवी मूल्यांची रुजवण करणे.
- विद्यार्थ्यांचा चौफेर व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे प्रयत्न करणे.
- जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रयत्न करणे,
- माहिती तंत्रज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे.
- नोकरी व व्यवसायविषयक मार्गदर्शन करणे.
- उत्तम जीवनाकडे वाटचाल करण्याकरिता इच्छा जागरण व क्षमतावाढ करणे.
- वाचन, लेखन, श्रवण, भाषण, कथन, अवलोकन, टिपण, मांडणी, अभिव्यक्ती, निवड, निर्णय, विश्लेषण, नियोजन, संचालन, समायोजन, सकारात्मक विचार वाढीसाठी प्रयत्न करणे.
- विविध विषयांचे ज्ञान देण्यासाठी प्रभावी आणि प्रामाणिक धडपड करणे.
- अभ्यासक्रम व अभ्याक्रमोत्तर उपक्रमाद्वारे व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी प्रयत्न करणे
- सी.ए., एम.बी.ए., बँकिंग, स्टाफ सलेक्शन कमिशन इत्यादी परीक्षांचे तयारी वर्ग सुरू करणे व नोकरीसाठी सक्षम बनविणे.
- विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा रुजावी म्हणून प्रयत्न करणे.
महाविद्यालयाची वैशिष्ट्ये
- दर्जेदार ग्रामीण जीवनासाठी दर्जेदार शिक्षण
- निसर्गरम्य वातावरणात महाविद्यालयाची भव्य इमारत
- उत्कृष्ट निकालाची परंपरा
- तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग व सुसज्ज ग्रंथालय
- विद्यार्थी दत्तक योजना
- डिजिटल लर्निंग व सुसज्ज संगणक प्रयोगशाळा
- मंगेशकर स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्र
- नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन
- अभिनय कला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
- आशितः पोषण आहार (माध्यान्ह भोजन योजना)
- शैक्षणिक सहलीचे आयोजन
- सवलतीच्या दरात झेरॉक्स सुविधा
- भव्य क्रीडांगण व इन्डोअर स्टेडीअम
- चिंत्रकला व संगीत अभ्यासक्रमाची सुविधा
- मुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकीनची सुविधा
- विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी योजना
- बदल टर्म सर्टिफिकेट कोर्सेस
- सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धाचे आयोजन
- NCC युनिट (मुले व मुली)
- NSS युनिट (मुले व मुली)
- खेळाडू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत
- शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मासिक व सत्र परीक्षेचे आयोजन.
- सु.श्री. लतादीदींची जयंती ‘स्वरलता’ या संगीत कार्यक्रमाने साजरी