माजी विद्यार्थ्यांना आवाहन
महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची नोंदणी प्रक्रिया मा. धर्मादाय कार्यालयाकडे सुरू आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपली नावनोंदणी माजी विद्यार्थी संघाकडे करावी.
माजी विद्यार्थी संघ
अ.क्र. |
नाव | पद |
मोबाईल नंबर |
१) | डॉ. शंकर कल्याणे | समन्वयक | 9049194227 |
२) | डॉ. सचिन हंचाटे | सदस्य, बी.ए. विभाग | 9422718158 |
३) | डॉ. विनोद चिंते | सदस्य, बी.कॉम. विभाग | 9960302333 |
४) | प्रा. विकास पाटील | सदस्य, संगणक विभाग | 9421087192 |